Chandrapur Ancient Village । संशोधनातून उलगडले चंद्रपूरचे मूळ ‘बोर’ गाव; १० हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांचा शोध
Chandrapur Ancient Village : चंद्रपूर: चंद्रपूर शहराचा इतिहास केवळ गोंड राजांपुरता मर्यादित नसून, ते ५० हजार वर्षांपूर्वीच्या पाषाणयुगीन आदिमानवाचे मुख्य केंद्र होते, हे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. चंद्रपूर येथील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ, पूर क्षेत्राच्या बाहेर एका अत्यंत प्राचीन आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या … Read more