Engineering Scholarship Chandrapur । चंद्रपुरात ३ जूनला भव्य करिअर मार्गदर्शन व शिष्यवृत्ती माहिती कार्यक्रम
Engineering Scholarship Chandrapur : चंद्रपूर – बेंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘कोश्यस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ यांच्या वतीने चंद्रपूर येथे भव्य ‘शिष्यवृत्ती माहिती, अभियांत्रिकी प्रवेश व करिअर मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम ३ जून रोजी चंद्रपुरातील ग्रँड आयकॉन (Grand Icon) हॉटेलमध्ये पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी आणि भविष्यकालीन … Read more