त्या शाळेवर होणार कारवाई, प्रशासनाचे संकेत

Chandrapur yuva sena
News34 chandrapur चंद्रपूर – 3 नोव्हेम्बरला शहरातील अष्टभुजा प्रभागातील नटराज इंग्रजी शाळेत सॅनिटरी पॅडची विल्हेवाट न लावल्याने मुख्याध्यापिकेने तब्बल 23 विद्यार्थिनींना स्वच्छतागृहात डांबले होते. या संतापजनक शिक्षेची तक्रार विद्यार्थिनी व पालकांनी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याकडे केली, त्यानंतर युवासेनेने शाळेत धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला.   6 नोव्हेम्बरला युवासेना जिल्हाप्रमुख सहारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने ...
Read more
error: Content is protected !!