मतुआ महासंघाचे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान – आमदार किशोर जोरगेवार

मतुआ महासंघ चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – मतुआ महासंघाच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविल्या जात आहे. धार्मिक क्षेत्रातही मोठे काम मतुआ महासंघाच्या वतीने होत आहे. समाजाकडून त्यांना मिळत असलेले लक्षणीय सहाकार्य कौतुकास्पद असून मतुआ महासंघाचे सामाजिक,  धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.   चंद्रपूर येथील जागृत श्री श्री हरिचांद ठाकुर ...
Read more
error: Content is protected !!