Ballarpur Forest Guard Assault Case । चंद्रपूर जिल्हा हादरला, वनरक्षकाने वनात केला अत्याचार
Ballarpur Forest Guard Assault Case Ballarpur Forest Guard Assault Case : बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर ३० वर्षीय वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली असून, आरोपी वनरक्षक सध्या फरार आहे. अम्मा चौक वादावर आमदार जोरगेवार यांचं उत्तर पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत … Read more