Telecommunications : नंदकिशोर रणदिवे यांची चंद्रपूर जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

Telecommunications गुरू गुरनुले मुल – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुलं नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांची दुरसंचार मंत्रालय भारत सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली. अवश्य वाचा : पाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक, ताबा सुटला अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले गढूळ पाणी Telecommunications नंदकिशोर रणदिवे हे मुलं तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. सोबतच त्यांनी मुलं नगरपालिकेचे … Read more

4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

राष्ट्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस

News34 chandrapur मुंबई : देशातल्या 4 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत भाजपच्या प्रचाराची धुरा मात्र महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शिरी असल्याचं दिसतंय. कारण, 3 राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, येत्या काही दिवसांत अजून प्रचारसभा फडणवीस घेणार आहेत. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर … Read more

माजी नगरसेविकेच्या वाढदिवशी नागरिकांना मिळाली शासकीय योजनांची माहिती

शासकीय योजनांची माहिती

News34 chandrapur चंद्रपूर – 7 सप्टेंबरला बालाजी मंदिर, बाबूपेठ येथे माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजनांची माहिती व नोंदणी शिबिर आयोजन करण्यात आले होती . 7 वेगवेगळ्या योजनाची शिबिर होती.   या शिबिराला भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष श्री राहुलजी पावडे, भाजपा चंद्रपूर महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा नगरसेवक श्याम कनकम , … Read more