तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष

भाजपचा विजयी जल्लोष
News34 chandrapur चंद्रपूर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे कणखर नेतृत्व, देशभरात विकासाचा झंझावात, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ हे धोरण यशस्वीपणे राबविल्या गेल्याने भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने चंद्रपूर महानगरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.   भाजपाचे ज्येष्ठ ...
Read more
error: Content is protected !!