त्या दुकान चालकांना आमदार जोरगेवारांनी दिला मदतीचा हात

तुकुम येथे भीषण आग
News34 chandrapur चंद्रपूर – तुकुम येथील तिन दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर दुकानांची पाहणी केली असून पिढीत दुकान मालकांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी तहसील विभाग, महावितरण आणि मनपा च्या अधिका-यांची उपस्थिती होती.   तुकुम येथील मुक्ताई इलेक्ट्रिेकलच्या दुकानाला मध्य रात्रीच्या सूमारास आग लागली ...
Read more
error: Content is protected !!