aam aadmi party on rto scam । 🧾 “ड्युटीवर कोण, वसुली कुणाची, पैशांचा हिशेब कुठं? – ‘आप’ने मागितला RTOचा ‘ब्लॅकबोर्ड'”

aam aadmi party on rto scam

aam aadmi party on rto scam aam aadmi party on rto scam : चंद्रपूर, २१ जुलै २०२५: लकडकोट (महाराष्ट्र-तेलंगणा सीमा) येथील आरटीओ चेकपोस्टवरील कथित गैरकारभाराविरोधात आम आदमी पक्षाने (आप) कंबर कसली आहे. दिनांक १६ जुलै २०२५ रोजी ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख आरटीओ अधिकारी श्री. किरण मोरे यांची भेट घेऊन त्यांना या … Read more

AAP District President Mayur Raikwar । 🔥 कॉपी पेस्ट बदनामी, RTO नाक्यावर काय घडलं?, मयूर राईकवार यांचा स्फोटक खुलासा

AAP District President Mayur Raikwar

AAP District President Mayur Raikwar AAP District President Mayur Raikwar : चंद्रपूर – शासकीय कामात अडथळा व अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची केल्याने आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार व पत्रकार अर्जुन सिंग धुन्ना यांच्यावर विरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र चंद्रपूर पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात ट्र्क चालकांकडून खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल असा उल्लेख असल्याने दुसऱ्या दिवशी … Read more

no FIR filed despite evidence । ठोस पुरावे असूनही FIR नाही; आप ने दिला खळखळ्खट्याक आंदोलनाचा इशारा

no FIR filed despite evidence

no FIR filed despite evidence no FIR filed despite evidence : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा (chandrapur mahanagarpalika corruption)अजून एक काळा अध्याय समोर आला आहे. कोहिनूर ग्राउंड येथील नागरिकांच्या फिरण्यासाठी तयार केलेल्या ट्रॅकवरील शासकीय पेव्हर्स अर्बन एनव्हायरॉन कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावले आहेत. यासंदर्भात दि. १६ मे रोजी पालिका आयुक्तांना तक्रार व ठोस पुरावे (फोटो, व्हिडीओ) … Read more

Aam Aadmi Party : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केल्या जाणार नाही – मयूर राईकवार

Aam Aadmi Party

Aam Aadmi Party मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेविरोधात आम आदमी पक्षाचे तीव्र आंदोलन मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कोसळण्याच्या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेविरोधात आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात जटपुरा गेट येथे एक प्रभावी आंदोलन आयोजित करण्यात आले. या घटनेने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या भावना … Read more

चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

चंद्रपूर महानगरपालिका

News34 chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लागणाऱ्या एलईडी स्क्रीनसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढली आहे. बल्लारपूर शहरात हा कार्यक्रम होत असतानाही चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढून आपली हद्दपार केली आहे. दुसऱ्या शहरातील एल.ई.डी. स्क्रिनसाठी चंद्रपूर मनपाने निविदा कशी काढली, असा प्रश्न आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार … Read more