inspection Mahakali temple development । चंद्रपूर महाकाली मंदिरात नवरात्रीपूर्वी विकासकामांचा धडाका, आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी

inspection mahakali temple development

inspection Mahakali temple development inspection Mahakali temple development : चंद्रपूर – चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरपरिसरात भाविकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून येथील विविध विकासकामे सुरू असून, त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची माहिती घेतली. यावेळी नवरात्रीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या … Read more

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने महाकाली मंदिरात स्वच्छता अभियान

Cleanliness campaign chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर – 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री प्रभु रामाची प्राणप्रतिस्थापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांतर आज चंद्रपूरातील माता महाकाली मंदिर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, महाकाली मंदिराचे विश्वस्त सुनिल … Read more

चंद्रपुरातील माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन संपन्न

Chandrapur mahakali festival

News34 chandrapur चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शक्तीरुपी कन्यांचे मान्यवरांच्या हस्ते कन्यांचे पूजन झाले. तर कार्यक्रमाच्या तिस-या दिवशी प्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाने महोत्सवात रंगत भरली. श्री माता महाकाली महोत्सव धार्मिक व … Read more

भक्तिमय गीताने गाजलं चंद्रपूर महाकाली महोत्सव

चंद्रपूर महाकाली महोत्सव

News34 chandrapur चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात जगप्रसिद्ध देवी गीत जागरणकार लखबिर सिंग लक्खा यांच्या भक्तिमय गीतांनी रंगत भरली. यावेळी लखबिर सिंग लक्खा यांनी गायलेल्या भक्तीगीतात चंद्रपूर तल्लीन झाला. गुरुवारी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची … Read more

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चंद्रपुरात

Rahul narvekar

News34 chandrapur चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितिच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्या गुरुवारी सकाळी 9 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर महोत्सवासाठी ते सकाळीच चंद्रपूरात दाखल होणार असल्याची माहिती महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.   उद्या पासून सुरु … Read more

चंद्रपुरात 5 दिवसीय माता महाकाली महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन

महाकाली महोत्सव चंद्रपूर 2023

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार व माता महाकाली महोत्सवाचे संयोजक किशोर जोरगेवार यांनी 19 ऑक्टोबर पासून शहरात 5 दिवसीय महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.   विधानसभेतील नागरिकांना मूलभूत समस्या न भेळसाव्या यासाठी ठोस पावले उचलणारे आमदार जोरगेवार आपल्या वेगळ्या कार्यप्रणालीमुळे नेहमीच चर्चेत असतात, मात्र 2022 पासून … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे टिझर लाँच

महाकाली महोत्सव

News34 chandrapur चंद्रपूर – राज्याचे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या पहिल्या टिझरची लाँचींग करण्यात आली आहे. काल मुबंई येथे मुख्यमंत्री यांनी सदर टीझरची लाँचींग केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.   माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरु आहे. 19 ऑक्टोबर पासून महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी विविध … Read more