Visapur Health Camp मध्ये 363 नागरिकांची तपासणी; 60 जण शस्त्रक्रियेसाठी पात्र

Visapur Health Camp मध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी

चंद्रपूर : Visapur Health Camp अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार Sudhir Mungantiwar यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात 363 नागरिकांची तपासणी करण्यात आली. विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग आणि इतर आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन केले. यामध्ये 60 रुग्ण पुढील उपचारांसाठी पात्र ठरले असून 112 … Read more