शरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा निर्णय
News34 chandrapur चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला. आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर … Read more