Pollution Crisis : चंद्रपुरात सनफ्लॅग कोळसा खाणी विरुद्ध आंदोलन

Sun flag coal mine
News34 chandrapur चंद्रपूर – सॅन फ्लॅग कोळसा खाणीमुळे जिल्ह्यातील बेळगाव येथील रहिवाशांना प्रदूषणाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचा केवळ पर्यावरणावरच परिणाम होत नाही तर गावकऱ्यांच्या जीवनावरही त्याचा परिणाम झाला आहे. Sunflag coal mine गावातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई हा त्यांना भेडसावणारा एक प्रमुख प्रश्न आहे. त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी ...
Read more

चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय रामभरोसे

Chandrapur Pollution Control Board
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय वाऱ्यावर आहे. प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर जातात. यामुळे कार्यालयाचे काम बेभरवसे सुरू आहे. याबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.   प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा सुट्टी घेतली ...
Read more

सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करा – राजेश बेले

Sunflag Iron and Steel Company
News34 chandrapur चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सनफ्लेग आयर्न अँड स्टील कंपनीच्या बेलगांव अंडरग्राऊंड कोळसा खाणीमुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असून, कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी आणि कोळसा खाण तात्काळ बंद करण्यात यावी, ...
Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य महान – राजेश बेले

सावित्रीबाई फुले जयंती
News34 chandrapur चंद्रपूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आयोजन समिती, चंद्रपूर, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले महिला मंडळ, नगिनाबाग, चंद्रपूर, नगिनाबाग माळी समाज युवा मंच, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती सोहळा व प्रबोधन मेळावा दि. १ ते ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले चौक पटांगण, सवारी बंगला, नागिनबाग, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला. ...
Read more

आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

Thresher machine
News34 chandrapur पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आर्थिक ...
Read more
error: Content is protected !!