चंद्रपूर जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीची जय्यत तयारी सुरु

technical exhibition
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय अंतर्गत संपुर्ण राज्यभरात जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी आयोजीत करण्यात येत असून चंदपूर जिल्यात तंत्र प्रदर्शनी चे आयोजन भव्य स्तरावर २० डिसेंबर रोजी शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.   संपुर्ण चंदपूर जिल्यातील शाशकिय, अशाशकिय औदयोगिक प्रशिक्षण ...
Read more
error: Content is protected !!