Chandrapur Tiger Death । चंद्रपूर जिल्ह्यात एका दिवसात दोन वाघांचा मृत्यू

Chandrapur Tiger Death प्रकरणातील सिंदेवाही आणि ताडोबा परिसरातील वनविभागाची कारवाई

Chandrapur Tiger Death : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीवांच्या मृत्यूच्या दोन अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या असून यामध्ये दोन वाघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पहिली घटना ब्रह्मपुरी वनविभागात घडली असून येथे एका विहिरीत पडल्याने प्रौढ वाघाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये एका चार महिन्यांच्या नर शावकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. … Read more