विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Vijay wadettiwar
News34 chandrapur सावली – राज्याचे विरोधी पक्षनेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे शासकीय किंवा अशासकीय कामे सोयीचे व्हावे याकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जनसेवा केंद्राची स्थापना होणार आहे. यासाठी विजयदूत स्वयंसेवक यांची नेमणूक करून यांच्या माध्यमातून ही जनसेवेची कामे पार पडणार आहेत. विजय दुतांनी सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे सेवक बनून ...
Read more
error: Content is protected !!