चंद्रपुरात रावण दहनाला विरोध

चंद्रपूर रावण दहन

News34 chandrapur चंद्रपूर – विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास आदिवासी समाजबांधवांनी केलेल्या विरोधानंतरही रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉट येथे रावणदहन पार पडले. तब्बल दहा ते अकरा तास पोलिस ठाण्यात ठेवलेल्या आदिवासी बांधव महिला पुरूषांना पोलिसांनी रात्री सोडले. पोलिस स्टेशन पासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत पैदल मार्च काढून या … Read more

विजयादशमीला चंद्रपुरात हत्या

Chandrapur murder

News34 chandrapur चंद्रपूर – विजयादशमीला चंद्रपुरातील नगीनाबाग मध्ये पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रामनगर पोलिसांनी हत्याकांडात 3 आरोपीना अटक केली आहे. नगिना बाग प्रभागात राहणारे 52 वर्षीय नीलकंठ चौधरी असे मृतकाचे नाव आहे, आरोपी मध्ये मृतकाची पत्नी, मुलगी व मेव्हण्याचा समावेश आहे.   विजयादशमी ला सकाळी 8 वाजता मंगला चौधरी यांना भेटण्यासाठी त्यांचा … Read more