Chandrapur Ganja Seizure । चंद्रपुरात बाथरूममध्ये लपवलेला १ किलो गांजा जप्त
Chandrapur Ganja Seizure : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांची करडी नजर आहे, पोलीस अधीक्षकांच्या आदेशावर सध्या स्थानिक पोलीस कारवाई मोहीम राबवित आहे. कारवाईच्या या मोहिमेत २९ मे रोजी चंद्रपूर शहर पोलिसांनी १ किलो गांजा जप्त केला. (चंद्रपुरात धक्कादायक घटना, आई निघाली आरोपी) Chandrapur Ganja Seizure कारवाईत मोठी जप्ती २९ मे ला … Read more