दुचाकी वाहनाची झाडाला धडक, 1 ठार 1 गंभीर जखमी

Chandrapur road accident

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळा हेटी येथील रहिवाशी असलेले राजू भेंडारे वय(३५) व दशरथ जेंगठे वय(२४) हे दोघे आपल्या दुचाकीने नातेवाईकांकडून पैसे आणण्यासाठी चंद्रपूर कडे जात असताना नागाळा नजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिल्याने राजू भेंडारे हा जागीच गतप्राण झाला तर सोबत असणारा मित्र दशरथ जेंगठे हा गंभीर … Read more

बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

Tiger attack in ballarpur

News34 chandrapur रमेश निषाद बल्लारपूर :- येथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना घडली. आज ७ जानेवारी ला मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये बल्हारपुर येथील राजेंद्र प्रसाद वार्ड मधील शामराव रामचंद्र तिडसुरवार वय ६३ वर्ष सरपण गोळा करण्यासाठी गेले … Read more