१० हजार द्या आताचं काम करतो, Nagbhid Bribery Case दोघांना अटक
चंद्रपूर: Nagbhid Bribery Case मध्ये चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भुकर मापक रंजीत कनोजकर आणि एका खाजगी इसमाला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. वारस नोंद फेरफार करण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACB ने सापळा रचून ही कारवाई केली. या घटनेमुळे नागभीड तालुक्यात … Read more