चंद्रपूरच्या Waghya Turmeric ला GI Tag मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
चंद्रपूर – Waghya Turmeric ला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी चंद्रपूर प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे आयोजित हळद उत्पादक शेतकरी संवाद मेळाव्यात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी चंद्रपूरच्या हळदीस GI Tag मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले. उच्च दर्जाचे कर्क्युमिन, उत्कृष्ट गुणवत्ता आणि निर्यातीची क्षमता यामुळे चंद्रपूरची … Read more