महाजनकोच्या सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेत चंद्रपूरचा अभिजित राज्यात दुसरा

Maharashtra State Power Generation Company
News34 चंद्रपूर –  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी द्वारा घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत चंद्रपूरच्या अभिजित बाळकृष्ण धांडे याने दोन्ही पदाची परीक्षा पास होत सहाय्यक अभियंता पदाचे यादीत 180 पैकी 151 गुण घेऊन २ रा तर कनिष्ठ अभियंता पदाचे निवड यादीत 180 पैकी 149 ...
Read more
error: Content is protected !!