Bamboo Technology Diploma । देशातील पहिला AICTE मान्यताप्राप्त बांबू तंत्रज्ञान डिप्लोमा; रोजगार आणि उद्योजकतेला चालना

Bamboo Technology Diploma अभ्यासक्रमासाठी BRTC चंद्रपूरला AICTE मान्यता

Bamboo Technology Diploma : चंद्रपूर – शाश्वत विकास, हरित उद्योग आणि बांबू आधारित तांत्रिक शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने ऐतिहासिक झेप घेतली असून चिचपल्ली येथील बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी) ला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तीन वर्षीय ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. (६०० कोटीच्या … Read more