चंद्रपुरात दुचाकीवरून आणला सुगंधित तंबाखू, महिला ताब्यात

Gutkha Smuggling प्रकरणात चंद्रपुरात जप्त गुटखा व तंबाखू

चंद्रपूर: Gutkha Smuggling विरोधात चंद्रपूर जिल्हा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने कठोर मोहीम सुरू ठेवली आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कारवाई केली. या कारवाईत 41 हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून एका महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या … Read more