42 दिवसांची Pandharpur Padyatra; चंद्रपुरातून भक्तीचा महासागर पंढरपूरकडे
चंद्रपूर: Pandharpur Padyatra निमित्त चंद्रपूरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पायदळ पालखी वारीचे यंदाही सकल तेली समाज महासंघाच्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले आहे. 12 जून 2026 रोजी चंद्रपुरातून निघणारी ही पालखी तब्बल 42 दिवसांचा प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर … Read more