Shegaon Sand Smuggling; विना रॉयल्टी रेती घेऊन जाणारा ट्रॅक्टर पकडला; शेगावमध्ये LCB ची कारवाई

Shegaon Sand Smuggling प्रकरणात जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर

चंद्रपूर – Shegaon Sand Smuggling प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अवैध रेतीची वाहतूक करणारा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान चालकाला ताब्यात घेण्यात आले असून ट्रॅक्टर मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोधी ते कारेगाव मार्गावर ही कारवाई … Read more