voter list revision । चंद्रपुरात घरोघरी मतदार पडताळणी; बीएलओ करणार तपासणी

voter list revision मोहिमेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन मतदार यादी पडताळणी करतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

voter list revision : चंद्रपूर – भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – एसआयआर) कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्याचाही या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदारांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. (वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी आमदार मुनगंटीवार यांचा पुढाकार) या विशेष … Read more