Child Care Grant । बालगृह कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय

Child Care Grant संदर्भातील उच्च न्यायालयाचा निर्णय

Child Care Grant : औरंगाबाद: विनाअनुदानित स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालगृह, बालसंगोपन संस्था आणि ‘चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन्स’ (CCI) मधील कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. बालगृहातील मुलांचे संगोपन, संरक्षण आणि पुनर्वसन करणे ही राज्याची घटनात्मक जबाबदारी आहे, … Read more