Human Trafficking । दोन मुलांची विक्री, नवजात बाळाचाही सौदा, ३ महिला अटकेत
Human Trafficking : चंद्रपूर : पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या गोळ्यांचा सौदा करणाऱ्या एका कसाई मातेचा माणुसकीला काळीमा फासणारा कारनामा चंद्रपुरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या दोन निष्पाप मुलांची अवघ्या चार लाखांत विक्री केल्यानंतर, या निर्दयी महिलेने आपल्याच १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा घाट घातला होता. मात्र, रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भयानक डाव उधळला गेला … Read more