Doda Powder Seized | कोरपन्यात पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकमधून डोडा पावडर जप्त

Doda Powder Seized कारवाईदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना पोलिसांनी ट्रकमधून जप्त केलेल्या डोडा पावडरचा साठा दाखवितानाचे दृश्य.

Doda Powder Seized : कोरपना (चंद्रपूर) – अफिम च्या झाडापासून तयार होणार अंमली पदार्थ डोडा पावडर कोरपना पोलिसांनी जप्त केला, कोरपना पोलिसांनी या कारवाईत तब्बल २ किलो २६७ ग्राम डोडा पावडर सह १० लाख ९ हजार ०६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (5 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त) १८ मे रोजी कोरपना पोलिसांना काही ट्र्क चालक मोठ्या … Read more