वाढदिवसाचा उत्सव सोडून भाजप कार्यकर्त्याने वाचवला Injured Chita चा जीव
चंद्रपूर : Injured Chital प्रकरणामुळे चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या चितळाला भाजपा कार्यकर्ते, इको-प्रो सदस्य आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मदत करून उपचारासाठी रवाना केले. मनीष पिपरे यांच्या प्रसंगावधानतेमुळे आणि वन विभागाच्या जलद प्रतिसादामुळे या मुक्या प्राण्याचा जीव वाचला. या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश समाजात … Read more