Ghagarphodo Andolan । अमृत २ निकृष्ट योजनेवरून चंद्रपुरात युवासेना आक्रमक, महाविकास युवक आघाडीचे घागरफोडो आंदोलन
Ghagarphodo Andolan : चंद्रपूर : शहरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी महानगरपालिकेतर्पेâ अमृत जल योजनेची संकल्पना अस्तित्वात आली. त्यासाठी ज्या भागात नळाचे नव्हते अश्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आले तिथे नागरिकांना लवकरच पिण्याचे पाणी मिळेल असे आश्वासन देण्यात आले. परंतू अनेक ठिकाणी नळाचे पाईप लाईन तर लावण्यात आले परंतू त्याला पाणी मात्र अजुनपर्यंत आले नाही. … Read more