SP Office । चंद्रपुरात भव्य SP Office उभारणार; आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारतीला मंजुरीची गती

चंद्रपूर नूतन SP Office इमारतीसंदर्भातील मंत्रालयातील आढावा बैठक

SP Office : मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला अधिक सक्षम व आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नूतन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे, आकर्षक, भव्य स्वरूपाचे असावे, असे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात आयोजित सादरीकरण व आढावा बैठकीत त्यांनी या सूचना … Read more