चंद्रपुरातील तंबाखू माफियांना धक्का; Chandrapur Gutkha Mafia वर मिनी मकोका
Chandrapur Gutkha Mafia : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात प्रतींबंधित सुगंधित तंबाखू विक्री करीत युवा पिढीला कॅन्सर सारख्या आजाराच्या खाईत ढकलणारे तंबाखू माफियांवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मिनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे, यामुळे सुगंधित तंबाखू माफियांचे धाबे दणाणले आहे. वर्ष २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू वर बंदी लावली होती, मात्र त्यानंतर अनेक माफियांचा उदय झाला, … Read more