T-91 SAM-1 tiger capture Chandrapur । हल्लेखोर वाघ जेरबंद; वनविभागाची कारवाई
T-91 SAM-1 tiger capture Chandrapur T-91 SAM-1 tiger capture Chandrapur : चंद्रपूर ८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ३०० पार झाल्याने ग्रामीण व शहरी भागात सहजरित्या वाघाचे दर्शन होत आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात ३८ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.अश्याच एका हल्लेखोर वाघाला वनविभागाने जेरबंद केले आहे. Also Read : … Read more