Water Tank Pit: जीवघेणा खड्डा बुजवा; नागरिकांचा 7 दिवसांचा अल्टिमेटम
चंद्रपूर : Water Tank Pit प्रकरणामुळे चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात संतापाची लाट उसळली आहे. अभ्यंकर शाळेजवळ पाण्याच्या टाकीसाठी खोदलेला मोठा खड्डा अनेक महिन्यांपासून उघडाच पडून असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदन देत 7 दिवसांत काम सुरू करण्याची किंवा खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे. अन्यथा त्या खड्ड्यात … Read more