Cannabis Farming Chandrapur । जिवती पोलिसांच्या धाडीत 34 किलो गांजाची झाडे जप्त
Cannabis Farming Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई केली असून, जिवती तालुक्यातील पेद्दासापूर शिवारात चक्क शेतात केली जाणारी गांजाची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली आहे. जिवती पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि गुप्त रीतीने ही मोहीम राबवून संबंधित शेतावर धाड टाकली. या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी शेतातून … Read more