बल्लारपूरमध्ये अवैध Pistol Seizure सह तरुण अटकेत; LCBची धडक कारवाई

Ballarpur Pistol Seizure प्रकरणात देशी पिस्टल जप्त

बल्लारपूर: Ballarpur Pistol Seizure चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये सध्या जिल्ह्यात गुन्हेगार आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात गुन्हेगारी वृत्तीच्या मुसक्या आवळण्याची धडक मोहीम सुरू असून, या मोहिमेला मोठे यश आले आहे. गेल्या दोन दिवसांत गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल २ … Read more