VIDC Scam : बनावट अनुभव प्रमाणपत्रांवर 1.49 कोटींचे कंत्राट; ACB ची गुन्हा नोंद

VIDC Scam प्रकरणात एसीबीची कारवाई

चंद्रपूर: VIDC Scam प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत पोथरानाला सिंचन प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत बनावट अनुभव प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचा आरोप केला आहे. एसीबीच्या चौकशीत तीन अनुभव प्रमाणपत्रे बनावट असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराविरुद्ध चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे 1.49 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणाची … Read more