Jewellery Scam: दागिने चमकविण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची अंगठी लंपास

Jewellery Scam मध्ये सावलीतील शेतकऱ्याची सोन्याची अंगठी लंपास

सावली : Jewellery Scam ची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे उघडकीस आली आहे. दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखवत दोन अज्ञात भामट्यांनी एका 56 वर्षीय शेतकऱ्याची 50 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातोहात लंपास केली. प्रथम चांदीची चैन स्वच्छ करून विश्वास संपादन करण्यात आला आणि नंतर सोन्याची अंगठी घेऊन आरोपी पसार झाले. या प्रकरणी सावली … Read more