Harvester Loan Fraud; चंद्रपूरातील विक्रेत्याला 4.46 लाखांचा गंडा
चंद्रपूर: Harvester Loan Fraud प्रकरणाने चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. हार्वेस्टर मशीनसाठी कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत बनावट फायनान्स कंपनी अधिकाऱ्यांनी एका मशीन विक्रेत्याची तब्बल 4 लाख 46 हजार 250 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बनावट लोन सॅंक्शन लेटर पाठवून विश्वास संपादन केला आणि डाऊन पेमेंटच्या नावाखाली रक्कम उकळली. या प्रकरणी चंद्रपूर … Read more