Chandrapur Oratory Competition; चंद्रपूरमध्ये युवासेनेची सडेतोड वक्तृत्व स्पर्धा; युवकांचे विचार ठरले चर्चेचा विषय
चंद्रपूर: Chandrapur Oratory Competition मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण वक्त्यांना आपले विचार मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले. युवासेना चंद्रपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सडेतोड वक्तृत्व स्पर्धा 2026 मध्ये 18 स्पर्धकांनी सहभाग घेतला. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेत ‘व्हिजन महाराष्ट्र 2050’ आणि ‘राजकारण व समाजकारणातील युवकांची भूमिका’ या विषयांवर प्रभावी मांडणी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी … Read more