खळबळजनक Majri Murder?; स्मशानभूमीजवळ 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह
Majri Murder : माजरी – माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटाळा गावालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (२ जून) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्राथमिक अंदाजानुसार, मृतदेहावर मारहाणीच्या गंभीर खुणा असल्याने हा पूर्ववैमनस्यातून केलेला खून असण्याची दाट शक्यता वर्तवली जात … Read more