मॅच फिक्सींगचा काळ गेला, बल्लारपूर विधानसभेचा भावी आमदार काँग्रेसचा होणार – नाना पटोले

Congress president nana patole

News34 गुरू गुरनुले मूल : भुतकाळाचा विचार आता करू नका, प्रवाहाचा विरूध्द दिशेने पोहुनही आपण कित्येक वर्षापासुन काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न करीत आहात. याचा अभिमान असुन आता मँच फिक्सींग होणार नाही. तो काळ गेला असुन क्षेञाचा पुढील आमदार काँग्रेसचा राहील. यासाठी प्रयत्नशील राहील. असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिले.   काँग्रेसच्या वतीने काढण्यात … Read more

कांग्रेसची जनसंवाद यात्रा हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्याची दुसरी लढाई – नाना पटोले

Chandrapur nana patole

News34 चंद्रपूर – केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी राज्यात जनसंवाद यात्रेचा कांग्रेस ने शुभारंभ केला, जनसंवाद यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केले. चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेची सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात 5 सप्टेंबर ला नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद … Read more

भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे – नाना पटोले

Nana patole congress

News34 चंद्रपूर : स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस कार्यकर्ते लढले आहे,आता भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला लढावं लागेल. देशातील लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, आणि काँग्रेस कार्यकर्त्याची जास्त जबाबदारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात ते सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत … Read more

नाना पटोले यांच्या स्वीय सहायकाला अटक?

Nana patole congress

News34 Nana patole personal assistant नागपूर – काय म्हणता? कसे आहात? मी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक आहे, असे म्हणत एकाने तब्बल 2 वर्षे हॉटेलमध्ये फुकटच्या जेवणावर ताव मारला. मात्र हॉटेल चालकाने पैसे मागितल्यावर या तोतया पीए ने चालकांवर चाकूने हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी या पीए ला अटक केली, चौकशी मध्ये तो … Read more