देवश्री Narad Jayanti कार्यक्रमात प्रमोद बापट यांचे मार्गदर्शन; पत्रकारितेत सत्याला सर्वोच्च स्थान

Narad Jayanti कार्यक्रमात प्रमोद बापट यांचे पत्रकारांना मार्गदर्शन

Narad Jayanti : चंद्रपूर -‘न सा सभा यत्र न सन्ति वृध्दा…’, असा देवश्री नारद यांचा श्लोक आहे. त्यात ते म्हणतात, ती खरी सभा नव्हे, जेथे अनुभवी ज्येष्ठ (वृध्द) नसतात. ते खरे ज्येष्ठ नव्हेत, जे धर्माचे बोलत नाहीत. तो खरा धर्म नव्हे, ज्यात सत्य नाही आणि ते खरे सत्य नव्हे, जे कपट आणि खोटेपणाने माखले आहे. … Read more