illegal cattle transport | भिसी येथे १२ गोवंशांची सुटका, ७ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Illegal Cattle Transport प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी जप्त केलेली पिकअप वाहने आणि मुक्त करण्यात आलेले गोवंश.

illegal cattle transport : चंद्रपूर: अवैध पशु वाहतुकीविरोधात चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कत्तलीच्या उद्देशाने नेले जाणारे १२ गोवंश मुक्त केले असून, या प्रकरणी ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली ४ पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. (चंद्रपुरात सेक्स रॅकेट, … Read more