चंद्रपुरातील ही पोलीस चौकी अतिक्रमणाच्या विळख्यात

Aap party chandrapur

News34 चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव पोलीस चौकीच्या आवारात काही बाहेरील लोकांनी अवैध पद्धतीने अतिक्रमण केले आहे. यामुळे पोलीस चौकीच्या कामकाजास अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांनी याबाबत मनपाला तक्रार केली आहे. मनपाने यावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा अल्टिमेटम आम आदमी पक्षाने दिला आहे.   वडगाव पोलीस चौकी ही मागील 25 ते … Read more