Chandrapur Railway Issues । चंद्रपूर-यवतमाळ रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकरांचा पुढाकार
Chandrapur Railway Issues : चंद्रपूर : स्थानिक नागरिकांच्या रेल्वे संदर्भातील प्रलंबित मागण्या आणि दैनंदिन समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज स्वतः नागपूर येथे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे अधिकृत निवेदन सादर केले. या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने चिरादेवी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला … Read more