Drain Construction Chandrapur | हिंदी सिटी हायस्कुल परिसरात मनपाकडून नाला दुरुस्ती सुरू
Drain Construction Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका बांधकाम विभागामार्फत हिंदी सिटी हायस्कुल शाळेलगतच्या नाल्याच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले असून सदर काम सुरू झाले आहे. या कामामुळे रघुवंशी कॉम्प्लेक्स ते सिटी सेकंडरी शाळेपर्यंतचा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चंद्रपूर मनपाकडून पावसाळ्यापूर्वी Drain Construction Chandrapur काम येत्या पावसाळ्यात परिसरात पाणी साचणे, अतिप्रवाहाची … Read more