ताडोबा अभयारण्याच्या Online Booking बाबत न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
News 34 Tadoba jungle safari सर्व पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी चांगली बातमी! चंद्रपूर येथील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगला चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. हा केवळ ताडोबा व्यवस्थापनासाठीच नाही तर रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठीही मोठा दिलासा आहे. ऑनलाइन बुकिंगला मंजुरी मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापन आता आगामी सणासुदीच्या … Read more